शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला यंदा ब्रेक लागणार? यंदाच्या दसऱ्याला शिवतीर्थावरुन ठाकरेंची तोफ धडाडणार नाही? का असे प्रश्न आता उपस्थित होताहेत. आता तुम्ही म्हणाल असं का तर तेच जाणून घ्यायचंय या व्हिडीओतून -